Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 89 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 89
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 89 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 89

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 89

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एक हेक्टर बरोबर किती?

Q2) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?

Q3) ‘दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.

Q4) अचल म्हणजेच पृथ्वी तर अचल म्हणजेच……

Q5) दर 2 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 50 मीटर अंतरात किती काठ्यार रोवता येतील?

Q6) राज्य राखीव पोलिस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

Q7) स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

Q8) ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?

Q9) ‘मला’ या सर्व नामाचा प्रकार कोणता?

Q10) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

Q11) काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?

Q12) 273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?

Q13) 1993 मध्ये लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक भूकंपाचा झटका बसला?

Q14) पुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,

Q15) रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे…………..

Q16) देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

Q17) 50 जसे 65 तसे 82 ला काय?

Q18) भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र….. येथे आहे.

Q19) मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?

Q20) खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?

Q21) लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?

Q22) जपानचे चलन कोणते आहे?

Q23) ‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q24) पाच संख्यांची सरासरी 100 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल.

Q25) वनरपट्टा राष्ट्रीय उद्यान…. राज्यात आहे.

Q26) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q27) खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही,

Q28) चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q29) एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q30) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केल?

Advertisement