Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 88 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 88
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 88 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 88

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 88

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एक हेक्टर बरोबर किती?

Q2) पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

Q3) महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत.

Q4) माझ्या आठवणी व माझा अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

Q5) राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ………हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.

Q6) ‘अक्कल हुशारी’ हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे?

Q7) ब्रिटिशांनी भारतात या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली

Q8) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q9) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q10) दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?

Q11) 10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?

Q12) पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

Q13) दोन संख्यांचे गुणोत्तर 15:11 आहे त्यांचा मसावी म.सा.वी 13 असल्यास त्या संख्यां कोणत्या?

Q14) खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा.

Q15) 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारतीय महिला संघाने किती पदके जिंकली आहेत?

Q16) ट्रॅफिक सिग्नलवर चालू बंद होणाऱ्या पिवळा लाईट दिसला तर काय करावे?

Q17) अनेकवचनी शब्द ओळखा.

Q18) ‘झाडावर फुल फुलले आहे.’या वाक्यातील ‘फुल’ या शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे.

Q19) संत्री प्रक्रिया केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत?

Q20) एक वस्तू 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो तर 25 टक्के नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?

Q21) एके वर्षी महाराष्ट्र दिनी बुधवारी आला तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल?

Q22) खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?

Q23) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q24) बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?

Q25) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q26) 10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?

Q27) लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

Q28) एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात आत्या खांबाचे टोक गाठेल?

Q29) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q30) महाराष्ट्रात सन 2023 24 चा ऊस गळीत हंगाम कोणत्या रोजीपासून सुरू झाला?

Advertisement