Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 86 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 86
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 86 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 86

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 86

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

Q2) महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांमधून पाऊस मिळतो?

Q3) दौलताबाद येथील प्रसिद्ध देवगिरी किल्ला खालीलपैकी कोणी बांधला?

Q4) भारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.

Q5) ‘क’हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णाचे आहे?

Q6) औरंगजेब चे निधन कोठे झाले?

Q7) पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

Q8) भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Q9) खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?

Q10) ‘कंटाळवाणे’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q11) व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q12) खालीलपैकी र्हस्व स्वर ओळखा.

Q13) भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?

Q14) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q15) मालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?

Q16) टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ‌?

Q17) राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

Q18) ‘उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q19) He say sorry……. What he had done .

Q20) मोटार वाहन अधिनियम 1988, नुसार धोकादायकरित्या वाहन चालवण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे?

Q21) 648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q22) सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

Q23) 40किमी प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी विरुद्ध दिशेने एका माणसास 27सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?

Q24) सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?

Q25) कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते?

Q26) खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?

Q27) हंगामी खालीलपैकी…‌‌ …..ची सुधारित जात आहे,

Q28) ……….. हे राष्ट्रीय सभेच्या संस्थापकांपैकी एक होते.

Q29) सार्क (SAARC) संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ?

Q30) खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?

Advertisement