Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 85 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 85
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 85 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 85

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 85

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q2) 38,66,102,146,?

Q3) शीख धर्माची स्थापना कोणी केली?

Q4) धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते?

Q5) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?

Q6) भारताच्या संविधान सभेत संस्थानाचे प्रतिनिधी वगळता प्रांताची प्रतिनिधी किती होते?

Q7) 1899 मध्ये……. यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला,

Q8) ‘तो नेहमीच लवकर येतो.’ या वाक्यातील काळ ओळखा ‌

Q9) विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.

Q10) तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.

Q11) कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

Q12) दुध: लिटर:: मीटर:?

Q13) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q14) अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q15) ‘डोंगर’या शब्दाची जात ओळखा.

Q16) खालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा.

Q17) 171 / 19 * 9 = ?

Q18) आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q19) अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते.

Q20) विशेष नामाचे आणि वचन होत नाही हे विधान….आहे.

Q21) क्लोरोपायरीफॉस हे…….. चे उदाहरण आहे,

Q22) दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.दृष्टी आड सृष्टी

Q23) या पैकी मूळ संख्या कोणती?

Q24) खालीलपैकी शोक दर्शक नसलेला शब्द कोणता?

Q25) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q26) ………… हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.

Q27) नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?

Q28) 2 वर्ष मुदतीत800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?

Q29) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q30) केंद्रीय माहिती तंत्रज्ञानाची सचिव कोण आहेत.

Advertisement