Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 84 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 84
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 84 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 84

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 84

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे .अलंकार कोणता?

Q2) सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?

Q3) भारतातील पहिले हरितक्रांतीचे जनक कोण आहेत?

Q4) जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात?

Q5) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q6) कुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता?

Q7) ‘तडीस नेणे’ या अर्थावरून तयार होणारा वाक्यप्रचार ओळखा.

Q8) पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.मोजकाच आहार घेणारा,

Q9) खालील वाक्याचा प्रयोग ओळखा..शिपायकडून चोर पकडला जातो.

Q10) विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q11) ‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q12) उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?

Q13) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q14) ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर आणि खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली?

Q15) मनालीला इयत्ता दहावीच्या परीक्षेत गणित सोडून इतर पाच विषयात सरासरी 62 गुण मिळाले आहेत. गणितासह सहा विषयाची सरासरी 65 असल्यास गणितात तिला एकूण किती गुण मिळाले?

Q16) एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?

Q17) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q18) पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ‘आम्ही सिंहगड पाहिला.’

Q19) संनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा?

Q20) पुढीलपैकी अचूक जोडी.

Q21) समजा पृथ्वीच्या सभोवताली वातावरण असते तर दिवसाचा कार्यकाळ………….

Q22) दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?

Q23) ……………….. येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे?

Q24) अयोग्य एक वचन ओळखा?

Q25) एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?

Q26) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?

Q27) ज्या बहुव्रीहि समास चे पहिले पद नकारदर्शक असते त्याला कोणता समाज म्हणतात.

Q28) 0.07+3.009+33.010+0.0013=?

Q29) रिपू या शब्दाचा अर्थ काय?

Q30) अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव…….हे होते.

Advertisement