Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 83 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 83
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 83 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 83

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 83

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल?

Q2) अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?

Q3) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q4) ……………. या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे?

Q5) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले?

Q6) मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q7) 13:196:16:..?

Q8) 169,269,350,414,463,?

Q9) खालीलपैकी कोणता पदार्थ हा विद्युत वाहक आहे?

Q10) वर्णांच एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?

Q11) रमेशने 9200 ला खरेदी केलेला टीव्ही 11500 ला विकला तर शेकडा नफा किती?

Q12) शीर्षासन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q13) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q14) कोणाच्या पिल्यास बछडा म्हणतात?

Q15) ‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

Q16) एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?

Q17) एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?

Q18) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q19) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q20) ……….. हे विवेकानंदांचे गुरु होते.

Q21) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?

Q22) 2,20,000 चे 10%=?

Q23) From the four options find out correct meaning of the idiom. Asked at sea….

Q24) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q25) मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q26) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q27) एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?

Q28) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.

Q29) एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?

Q30) भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?

Advertisement