Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 81 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 81
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 81 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 81

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 81

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

Q2) राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करतात?

Q3) सीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?

Q4) दहा वर्षांपूर्वी शुक्रवार होता उद्या नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?

Q5) ‘हेमाडपंत’ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?

Q6) क्योटा करार हा …… शी संबंधित आहे?

Q7) विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?

Q8) नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?

Q9) 250 चे पाच टक्के म्हणजे किती?

Q10) भंडारा जिल्ह्यात ……..हुतात्मा स्मारक आहे.

Q11) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q12) वसुंधरा शब्दाचा अर्थ कोणता?

Q13) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q14) भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.

Q15) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

Q16) ‘दोन नद्यांमधील प्रदेश’ शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

Q17) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q18) MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.

Q19) एका रकमेचे दसादशे 16 दराने सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1312 रुपये आणि 12 वर्षाची रास  1568 रुपये होते. तर ती रक्कम कोणती?

Q20) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q21) ‘गावकुस’ या सामासिक शब्दाची फोड करा.

Q22) 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र  पोलीस दलाने…………….ही यंत्रणा स्थापन केली.

Q23) 2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?

Q24) अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?

Q25) मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

Q26) भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांनी कोणत्या रोजी पदभार स्वीकारला होता?

Q27) कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?

Q28) जेखळांचीव्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा

Q29) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q30) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Advertisement