Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 79 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 79
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 79 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 79

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 79

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

Q2) ‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

Q3) चले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?

Q4) 2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?

Q5) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q6) पाच टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?

Q7) ‘त्याची गोष्ट लिहून झाली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q8) दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

Q9) भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.

Q10) तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा.

Q11) अरे! कुठे चाललास इकडे? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?

Q12) ‘लंगोटीयार’ या शब्दाचा समास ओळखा.

Q13) एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?

Q14) अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात ?

Q15) गावाचा पोलीस पाटील ………..कडून नियुक्त केला जातो.

Q16) खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा जोडत नाही?

Q17) अपूर्ण म्हण पूर्ण करा.‘….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली’.

Q18) संगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?

Q19) भारताचे 29 वे राज्य कोणते आहे?

Q20) वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो?

Q21) प्रयोग ओळखा . ‘माझ्याच्याने जिना चढवतो.’

Q22) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,23,39,416,525,?

Q23) खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा.ABCDE, FGHIJ, KMLNO, PQRST

Q24) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q25) एका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?

Q26) वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपेल?

Q27) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा ……हा एक मार्ग आहे?

Q28) सिंहांची…………. होते.

Q29) ‘काव्यामृत’ या शब्दाचा समास ओळख

Q30) घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

Advertisement