Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 78 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 78
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 78 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 78

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 78

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात येतात?

Q2) सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता

Q3) 2 मिली लिटरचे 3 लिटर चे गुणोत्तर किती?

Q4) पटकी हा रोग……………. या जिवाणूमुळे होतो.

Q5) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q6) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q7) पेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?

Q8) दोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे यापैकी एक 15 आहे तर दुसरी कोणती?

Q9) ‘भाऊ’ या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते?

Q10) स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम…………… शी संबंधित आहे.

Q11) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q12) रेखा व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे चार वर्षानंतर ते 3:4 होईल तर रेखाचे आजचे वय किती?

Q13) डिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबियामध्ये झालेल्या……… निवडणुकांमध्ये प्रथमच  सौदी अरेबी स्त्रियांना यांना मतदान करण्यास प्राधान्य देण्यात आले?

Q14) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा? सोबत.34:12 :: 59: ?

Q15) वस्तूच्या आयात व निर्यातती वर लावल्या जाणाऱ्या करास……. असे म्हणतात.

Q16) ‘रामाने ब्रेक लावला म्हणून गाडी थांबली.’या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.

Q17) व्हाॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

Q18) अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?

Q19) Choose the correct article to complete the following sentence. I rejoice not only ………my own success but also ………yours.

Q20) भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?

Q21) पुढील मालिका पूर्ण करा.1,4,9,16,….

Q22) 4:60:5:?

Q23) आंब्याच्या झाडाची फांदी वर चालणारी……. ही वनस्पती परजीवी आहे.

Q24) सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

Q25) लहानपण देगा देवा‌ |मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर |त्याशी अंकुशाचा मारा | या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

Q26) 16 संख्यांची सरासरी 19 आहे ,तर प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्यांची सरासरी किती?

Q27) जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

Q28) 26 जानेवारी च्या ग्राम सभेचा अध्यक्ष कोण असतो?

Q29) भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?

Q30) हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Advertisement