Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 75 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 75
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 75 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 75

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 75

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘जागतिक अन्नसुरक्षा दिन’ केव्हा साजरा केला जातो.

Q2) महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

Q3) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q4) पहाटेचा तारा म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो?

Q5) उपराष्ट्रपती हे………….. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

Q6) जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q7) ‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q8) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?

Q9) 1000+100+10+1=?

Q10) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q11) गोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवितात?

Q12) अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?

Q13) यापैकी क्रियापद कोणते?

Q14) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q15) कांदा ही………. वनस्पती आहे.

Q16) मुलगा हे कोणते नाम आहे?

Q17) ‘गंधाक्षत’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

Q18) सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q19) संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?

Q20) रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?

Q21) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे अस्तित्वात आहे?

Q22) यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?

Q23) जर चौकोनाची प्रत्येक बाजू 25 टक्क्यांनी वाढवली तर चौकोनाच्या क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल?

Q24) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

Q25) विदर्भातील थंड हवेचे ठिकाण.

Q26) या घटना दुरुस्तीने 21 वयावरून 18 वर्षाच्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला,

Q27) इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली?

Q28) परळी या मतदारसंघाचे सध्याचे आमदार कोण आहेत?

Q29) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q30) विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

Advertisement