Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 74 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 74
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 74 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 74

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 74

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) बेडूक या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही?

Q2) एका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?

Q3) ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना खालील पैकी कोणती आहे?

Q4) आपल्या लहरी प्रमाणे वागणारा. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

Q5) सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

Q6) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Q7) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.‘मनी वसे ते…………’

Q8) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा?18,16,13,9……

Q9) कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?

Q10) प्रदीप लल रंगाचा सिग्नल (illuminated red signal) कोणती माहिती देतो ?

Q11) इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या देशात आहे,

Q12) 120,90,65,45,30,20,?

Q13) 200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?

Q14) परम 8000हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.

Q15) अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

Q16) एका रक्कमेचे द.सा.द.से10 दराने एका वर्षाचे 3,630 रुपये व्याज होते तर मुद्दल किती?

Q17) जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोण?

Q18) मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर …….म्हणून ओळखला जात असे.

Q19) केंद्रीय कामगार सचिव कोण आहेत.

Q20) नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दहा पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली त्यात पहिला क्रमांक…………. या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.

Q21) एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

Q22) एका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले?

Q23) महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध कोणी बंड केले?

Q24) 28.13-14.07+81.56=?

Q25) पन्नास या शब्दाची जात ओळखा?

Q26) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q27) ‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q28) ‘महाराष्ट्र माझे राज्य आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.

Q29) ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ’ कोठे आहे?

Q30) शिवाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला.

Advertisement