Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 73 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 73
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 73 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 73

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 73

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

Q2) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q3) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q4) खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?

Q5) महाराष्ट्रातील पंचायत राज्य पद्धती…. स्तरीय आहे,

Q6) एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q7) घड्याळात 3 वा 30 मिनिटे झाली असता तास व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक किती असेल?

Q8) ……………… या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?

Q9) जगातील सर्वात लहान खंड कोणता?

Q10) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे, 15 वर्षानंतर वयाच्या तीन पट. असेल तर आज वडिलांचे वय किती आहे?

Q11) महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

Q12) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

Q13) भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

Q14) न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?

Q15) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

Q16) खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम ओळखा.

Q17) सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?

Q18) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

Q19) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

Q20) अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे.

Q21) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,

Q22) टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही.

Q23) ज्या कोणाचे माप 90°अंश आहे त्या कोणाला काय म्हणतात?

Q24) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q25) भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?

Q26) कपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?

Q27) निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्यास कोणता रंग तयार होतो?

Q28) खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.

Q29) बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड मुळ नाव काय होते?

Q30) 7×8+4×9+5×6=?

Advertisement