Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 72 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 72
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 72 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 72

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 72

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे?

Q2) लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?

Q3) 7590001-6990000=?

Q4) अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?

Q5) देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प…… येथे आहे.

Q6) पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?

Q7) साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q8) प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q9) खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते.

Q10) खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?

Q11) ‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

Q12) एक कार मुंबई ते पुणे अंतर 40किमी / तास या गतीने जाते तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 किमी/ तास गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल?

Q13) ‘सुधाकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q14) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?

Q15) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q16) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……… या नदीस तेथे चंद्रभागा असेही संबोधले जाते.

Q17) एका रांगेमधल्या मुलांचा क्रमांक 15 असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

Q18) दोन माणसांच्या वयाच्या गुणोत्तर 1:2 आहे. जर त्यांच्या वयाचे अंतर 12 वर्षे असेल तर कमी वय असलेल्या माणसाची वय किती असेल?

Q19) विख्यात चित्रकार केके मूस यांचे कला संग्रहालय कुठे आहे?

Q20) मालिका पूर्ण करा.9, 10,13,18,25?

Q21) A white elephant means…….

Q22) 1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले?अ) डलहौसीचे आक्रमक धोरणब) सामाजिक व धार्मिक  जीवनातील हस्तक्षेप.क) सैनिकांतील असंतोषड) कंपनी काळातील राज्यविस्तार

Q23) मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

Q24) एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?

Q25) सकर्मक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय ओळखा.

Q26) मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहे.

Q27) पॅरालिम्पिक 2022 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?

Q28) पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ आहे?

Q29) पॅरालिंपिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?

Q30) ‘समीरचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.’ या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा.

Advertisement