Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 71 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 71
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 71 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 71

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 71

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वाशिम जिल्ह्यातील सोनल हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात स्थित आहे?

Q2) खालीलपैकी कोणते एक कार्बनचे स्फटिक रूप आहे?

Q3) जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q4) 4225:67::3025:?

Q5) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q6) 9  किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती

Q7) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Q8) एका पार्टीत 18 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले, तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती?

Q9) ट्रान्सपोर्ट लायसन्स साठी किमान वयोमर्यादा किती?

Q10) 25 ते 45 गुणोत्तर किती?

Q11) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली?

Q12) ‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

Q13) वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?

Q14) राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

Q15) खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही ?

Q16) भाऊ कथा लिहिते या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?

Q17) 7777+777+77+7=..?

Q18) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q19) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो?

Q20) 0.09,45,0.018 यांचा लसावी किती?

Q21) ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

Q22) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

Q23) तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.

Q24) महाराष्ट्र राज्य ओबीसी संचालनालयाचे संचालक कोण आहेत?

Q25) पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाची द्रव्य तयार होते?

Q26) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q27) गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

Q28) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q29) सोडवा.11,14,19,26, ?

Q30) श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते?

Advertisement