Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 70 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 70
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 70 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 70

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 70

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे कोणत्या रोजी नरेंद्र मोदी यांनी केले.

Q2) 65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने समीक्षा ने चार फेऱ्या मारल्या तर ती किती मीटर चालली?

Q3) एका महिन्याची उंची 60 मीटर असून त्याची सावली 25 मीटर लांब पडते तर मनोऱ्याचे वरचे टोक सावलीचे टोक यातील अंतर किती असेल?

Q4) Choose the correct helping verb. This…….. my sister Rani’s cycle.

Q5) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?

Q6) महाराष्ट्रातील सर्वात मोठी/लांब नदी कोणती?

Q7) रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?

Q8) ‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?

Q9) खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?

Q10) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

Q11) राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

Q12) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?

Q13) उंटाचा ……..असतो.

Q14) 5000 चे 30 टक्के म्हणजे किती?

Q15) 2,0,5,9,8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?

Q16) खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

Q17) अनिल या शब्दाचा अर्थ ओळखा?

Q18) 100 डेसी मीटर बरोबर किती मीटर?

Q19) सलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?

Q20) खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता आहे?

Q21) नामा ऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला…. असे म्हणतात,

Q22) खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-

Q23) 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील.

Q24) प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे. एक आयताकार भूखंडाची आहे या भूखंडाची लांबी 35 मित्र असेल. तर त्याची रुंदी किती असेल?

Q25) खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?

Q26) प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती?

Q27) जगप्रसिद्ध वेरूळ लेणी कोणत्या ठिकाणी आहे.

Q28) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q29) ‘शेळी’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप खालीलपैकी कोणते?

Q30) काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला,” परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे”?

Advertisement