Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 7 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 7

MPSC Group C Practice Paper 7 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) ‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q2) जर एक काम 18 मजूर रोज बारा तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर रोज 9 तास काम करून 36 दिवसात संपवतील?

Q3) भारताचा राष्ट्रीय खेळ……

Q4) पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आला ?

Q5) एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.

Q6) थेट सरपंच निवड पद्धत राज्यात कधी स्वीकारली गेली?

Q7) भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली?

Q8) ळ वर्ग कोणत्या प्रकारचा आहे?

Q9) मुंबई ते गोवा हे 450 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोवा होऊन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

Q10) एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांची हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

Q11) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

Q12) महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.

Q13) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q14) ……. चा वापर कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी करतात,

Q15) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q16) ‘पानझड’ हा कवितासंग खालीलपैकी कोणत्या लेखिकांनी लिहिलेला आहे?

Q17) भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?

Q18) लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?

Q19) एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?

Q20) दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?

Q21) भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?

Q22) एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?

Q23) चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.

Q24) शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?

Q25) 101101-01-01-011-1वरील लयबद्ध पूर्ण करा.

Q26) गुन्हा: न्यायालय:: रोग:?

Q27) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q28) डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?

Q29) फुले त्रिवेणी ही….. ची जात आहे.

Q30) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?