Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 69 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 69
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 69 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 69

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 69

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) शेतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात?

Q2) खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?

Q3) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q4) ‘तिला मी आई म्हणतो.’ या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

Q5) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?

Q6) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?

Q7) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

Q8) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q9) न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?

Q10) 5.4 या संख्येचा वर्ग किती?

Q11) माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

Q12) श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

Q13) रातांधळेपणा हा नेत्रवकार कोणत्या कारणाने होतो?

Q14) स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान………..

Q15) प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?

Q16) महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

Q17) ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?

Q18) बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी योग्य पर्याय निवडा?

Q19) बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत?

Q20) चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा,

Q21) खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?1/5,. 1/4, 3/20, 4/25

Q22) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?5824,5242,????,4247,3823

Q23) 64,36,40 यांचा म.सा .वी ?

Q24) 729 व 64 या संख्याच्या घनमूळाच्या वर्गमूळाची बेरीज किती?

Q25) खालीलपैकी नाम कोणता?

Q26) एका सांकेतिक भाषेत TABLE म्हणजे 59012 , GREAT म्हणजे 73945 तर GENTLE म्हणजे किती?

Q27) 88 * 8 / 8 = ?

Q28) एका बागेत आंब्याची एकूण 676 रुपये लावायचे आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील?

Q29) खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.

Q30) रेणुका देवीचे काचेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

Advertisement