Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 68 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 68
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 68 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 68

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 68

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?

Q2) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

Q3) तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.

Q4) भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते?

Q5) 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

Q6) सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?

Q7) जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा पाळला जातो?

Q8) पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?

Q9) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव भांड्यात पडणे.

Q10) 2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?

Q11) 2021 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?

Q12) …………. याने तैनाती फौजेचा उपयोग करून भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार घडवून आणला.

Q13) रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?

Q14) एलपीजी गॅस सोबत दोन घटक कोणते असतात?

Q15) नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?

Q16) “इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट २०२५” चे आयोजन कोठे होते?

Q17) एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

Q18) ‘समीरचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता.’ या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा.

Q19) महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष कोण आहेत?

Q20) 5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?

Q21) ……… ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय?

Q22) कृष्णाजी केशव दामले या साहित्यकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे?

Q23) अबोला. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,

Q24) जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदीराला गाढव म्हटले तर शिकारी प्राणी कोण असेल?

Q25) पुढील अंक मालिका पूर्ण करा.7,11,13,17,19,…….,…..

Q26) भित्या पाठी ……

Q27) महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q28) ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आलेले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात?

Q29) दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

Q30) लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Advertisement