Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 65 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 65
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 65 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 65

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 65

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 2010 व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या उभारणे जाहीर झाला,

Q2) ……… या नदीला वृद्ध गंगा असेही म्हणतात.

Q3) रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?

Q4) ‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q5) ……..ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते.

Q6) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q7) Choose the website word of entry…..

Q8) 18,14,20,16,…….

Q9) शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?

Q10) ग्रामसेवक ग्रामपंचायतचा…….‌ म्हणून काम करतो,

Q11) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q12) वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते?

Q13) ‘हर्णे बंदर’ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q14) कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?

Q15) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

Q16) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q17) 8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?

Q18) लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले.

Q19) 169,269,350,414,463,?

Q20) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Q21) मुंबई उच्च न्यायालयाचे……. येथे खंडपीठ नाही,

Q22) लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q23) भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

Q24) अजय संजय पेक्षा उंच आहे. रवी विजय पेक्षा बुटका आहे. विजय संजय पेक्षा उंच नाही. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे ?

Q25) 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?

Q26) षष्ठी बहुव्रीहि समास याचे उदाहरण ओळखा?

Q27) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q28) समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात?

Q29) महाराष्ट्रातील एकूण सात कटक मंडळापैकी औरंगाबाद येथे ……….. कटक मंडळे आहेत.

Q30) जर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?

Advertisement