Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 64 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 64
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 64 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 64

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 64

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये अमुलाग्र सुधारणा होण्यामागे 1991 साली नेमण्यात आलेल्या……………… या समितीचे योगदान मोलाचे आहे.

Q2) खालील अंकगणिती श्रेढीतील 10 वे पद कोणते?2,7,12….?

Q3) सालारजंग म्युझियम कोठे आहे?

Q4) भूकंपाची तीव्रता कोणत्या एकात मोजली जाते?

Q5) ‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?

Q6) विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात?

Q7) खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?

Q8) मराठीत कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे?

Q9) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?

Q10) 1+3+5+7……………+135=?

Q11) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q12) पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी शब्द.

Q13) ……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

Q14) आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?

Q15) ‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?

Q16) नवाब का शहर कोणत्या शहरास म्हणतात?

Q17) MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.

Q18) भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे,

Q19) एल.पी.जी गॅसचे प्रमुख दोन घटक कोणते असतात?

Q20) राम, शाम ,हरी व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होईल?

Q21) प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?

Q22) विषारी वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडते.

Q23) मेळघाट व पयनघाट हे दोन स्वभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

Q24) चार चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वय पात्रता किती आहे?

Q25) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q26) ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे?

Q27) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

Q28) …….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,

Q29) महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.

Q30) अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Advertisement