Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 63 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 63
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 63 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 63

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 63

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) संस्कृत मधून मराठीत जसे जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात,

Q2) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q3) ‘दर्पण’ हे पत्र 832 आली मुंबईत कोणी सुरू केले ?

Q4) ‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q5) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q6) 1899 मध्ये………… यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.

Q7) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q8) 10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील.

Q9) ‘षटकार्नी होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q10) गांधीजी प्रार्थना करतात. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

Q11) यापैकी एक समानार्थी शब्द नाही,

Q12) ‘बोका’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.

Q13) महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या स्थानावर आहे?

Q14) विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे………….

Q15) खाली दिलेली अंक मालिका पूर्ण करा.3,10,29,66 ?

Q16) खालीलपैकी धातू साधित शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.

Q17) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q18) विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.

Q19) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q20) सामान्य नाम ओळखा,

Q21) वेगळा शब्द ओळखा.

Q22) कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे ?

Q23) देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते?

Q24) लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.

Q25) खालीलपैकी कोणता आजार डासामुळे वाढत नाही?

Q26) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याचा मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे.

Q27) एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकार अपेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?

Q28) ओरिसा :भुवनेश्वर:: मणिपूर:?

Q29) ‘लवलीना बोरगोहेन’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q30) नंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?

Advertisement