Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 62 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 62
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 62 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 62

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 62

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

Q2) एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.

Q3) एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 आणि किरण उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

Q4) कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?

Q5) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या 1040 आहे त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती?

Q6) बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q7) 8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?

Q8) खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.

Q9) खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?9, 10, 13, 18, 25, ?

Q10) ‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते?

Q11) सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे, महेश आज सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे, तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ?

Q12) 13, 27 ,42 ,58, 75,?

Q13) ‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q14) सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?

Q15) बीड जिल्ह्याचे पुरातत्त्वकालीन नाव……

Q16) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q17) मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?

Q18) 2014 च्या रणजी क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राला हरवून कोणी जिंकल्या.

Q19) 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते?

Q20) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल व त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या.

Q21) 69.49.7…?

Q22) खालील शब्दातील गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा.

Q23) ‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

Q24) 60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर किती गुण मिळाले?

Q25) पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्या ला जांभळा म्हटले जांभळ्याला निळा म्हटले निळ्याला तपकिरी म्हटले तपकिरीला पांढरा म्हटले पांढऱ्याला काळा म्हटले काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता?

Q26) Choose the word which is the exact opposite of… Commissioned *

Q27) तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?

Q28) चार किलो साखरेची किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती?

Q29) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q30) पॅथॉडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ………………. यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलाफ डिस्कवरी सोल्युश या कंपनीने बनविले.

Advertisement