Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 61 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 61
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 61 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 61

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 61

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?

Q2) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

Q3) सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडीला गेलेला शहरांमध्ये हे शहर नाही?

Q4) मुंबई उच्च न्यायालयाचे……. येथे खंडपीठ नाही,

Q5) मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे?

Q6) सब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?

Q7) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q8) कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

Q9) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.80,73,66,……,52

Q10) विसंगत घटक ओळखा?

Q11) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी असलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते.

Q12) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q13) ‘दररोज’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Q14) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q15) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.

Q16) एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना………. म्हणतात.

Q17) आम्हीसकाळी फिरायला जातो.अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.

Q18) …….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,

Q19) वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?

Q20) कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.

Q21) ‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q22) 250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?

Q23) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q24) ‘तो झाडावर चढला आहे.’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q25) महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q26) खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते?

Q27) आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

Q28) खालीलपैकी कोणते अनुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?

Q29) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?

Q30) खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?

Advertisement