Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 60 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 60
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 60 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 60

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 60

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) निजाम कालीन बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे नाव मोमीनाबाद असे होते तर त्या तालुक्याचे सध्याचे नाव काय….

Q2) 2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.

Q3) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा ताणसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला?

Q4) 8 सप्टेंबरला बुधवार आहे तर. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?

Q5) रस ओळखा.गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.

Q6) ‘कवी’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?

Q7) कमवा व शिका या योजनेचे जनक कोण?

Q8) उत्तर प्रदेशातील पारंपारिक नृत्य शैली कोणती.

Q9) त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे 5:6:7 या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाच्या मोठ्या अंतर कोणाच्या लगतच्या बाजूच्या कोणाचे माप किती अंश असेल?

Q10) भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

Q11) पेशींच्या अनियंत्रित आणि सामान्य वाढीमुळे……… हा रोग होतो.

Q12) पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?

Q13) एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?

Q14) बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

Q15) लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे.

Q16) खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते,?

Q17) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हटले जाते?

Q18) I hope to spend this vacation ………Bangalore.

Q19) शाळा सुरू झाल्या; तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q20) हाडांमध्ये……. हा तंतुमय घटक असतो,

Q21) दयाळू हे कोणते नाम आहे.

Q22) एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा कोठून कोठे सुरू केली?

Q23) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q24) युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q25) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q26) covid-19 विषाणू प्रादुर्भावाची सुरुवात जगात सर्वप्रथम कोठे झाली?

Q27) घरगुती गॅसची किंमत 40 टक्के वाढविली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

Q28) खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे?

Q29) सन 2019 ची 14 वी जी-20 शिखर परिषद प्रथमच जपान या देशात………….. येथे आयोजित करण्यात आली होती.

Q30) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Advertisement