Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 59 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 59
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 59 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 59

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 59

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण?

Q2) पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे?

Q3) भारतातील या टेकड्या प्राचीन जीवाविशेष याबद्दल प्रसिद्ध आहेत?

Q4) 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती आहे?

Q5) 2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?

Q6) आय एस आर ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे?

Q7) मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटांमध्ये एकूण पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोहळ्याने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?

Q8) 2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?

Q9) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q10) खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

Q11) कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष पुरुषी एक वचन नपुसकलिंग असते?

Q12) भारतातील संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात ?

Q13) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Q14) न ज व रा हि अक्षरे जुळवुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल ?

Q15) 1+3+5+7……………+135=?

Q16) 5 मीटर=किती किलोमीटर?

Q17) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q18) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q19) सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?

Q20) 4 सेकंद व 2 तासाचे गुणोत्तर काढा?

Q21) विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा.

Q22) संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना कोणते हक्क म्हणतात.

Q23) मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?

Q24) महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या रोजी सातारा येथे स्थापित केले होते?

Q25) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.

Q26) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?

Q27) भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली.

Q28) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q29) खनिज मिठ कोणत्या नावाने ओळखले जाते?

Q30) सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?

Advertisement