Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 58 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 58
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 58 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 58

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 58

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘संबोधन’ या विभक्तीचा प्रत्यय खालीलपैकी कोणता?

Q2) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q3) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q4) खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही?

Q5) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?

Q6) एक मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल?

Q7) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती?

Q8) 1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

Q9) बदल होणे या वाक्यात विकार म्हणतात विकारी याला दुसरा शब्द काय?

Q10) Fill in the blank with appropriate preposition. He is affected……. cancer.

Q11) पंकज. समास ओळखा.

Q12) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…..,125,36

Q13) सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?

Q14) उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश राजीनामा द्यायचा असल्यास. त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

Q15) भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?

Q16) पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती.

Q17) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q18) ‘तू तिथे असशील तरच मी थोडा वेळ थांबेल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q19) ‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

Q20) खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?

Q21) घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?

Q22) ‘कणिक तिंबने’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q23) वाक्य+निश्चयातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता?

Q24) मराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणता वर्ण आहे?

Q25) मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?

Q26) रात्री 3.30 वाजता घड्याळातील काट्यांचा कोण किती असेल?

Q27) खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34

Q28) भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.

Q29) माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?

Q30) 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?

Advertisement