Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 57 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 57
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 57 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 57

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 57

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषविले नाही ?

Q2) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?

Q3) दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

Q4) एका टूर्नामेंटमध्ये चौदा संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसर्‍या प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळत असेल तर एकूण किती सामने होतील?

Q5) मराठी भाषेचे लेखन…. या लिपीत करतात.

Q6) Central road research institute याचे मुख्यालय कोठे आहे??

Q7) 36,34,30,28,24….?

Q8) 36,48,84 चे मसावी किती?

Q9) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

Q10) Choose the correct article. ……… Honest man is always respected.

Q11) मीनल चे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q12) तलाठी हा कशाशी संबंधित आहे?

Q13) खालील दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखा?

Q14) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

Q15) 25,75,100, यांचा लसावी काढा,

Q16) तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q17) कोणत्या नदीवर जोग धबधबा आहे?

Q18) इराण: अशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलियानॉर्वे : युरोप अल्जेरिया :आफ्रिकावरीलपैकी विसंगत जोडी शोधा.

Q19) अलंकार ओळखा.नयन कमल हे उघडी हलके जागी हो जानकी`

Q20) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q21) तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?

Q22) खालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?

Q23) महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?

Q24) …….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

Q25) क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

Q26) आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?

Q27) एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 cm व 24 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?

Q28) दोन संख्यांचा लसावी 48 असून 2:3 प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती?

Q29) खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?

Q30) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Advertisement