Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 55 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 55
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 55 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 55

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 55

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q2) कोणाच्या पिल्यास बछडा म्हणतात?

Q3) भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे ?

Q4) A job without salary……..?

Q5) केंद्रीय अर्थ विधेयक प्रथम कुठे मांडले जाते?

Q6) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q7) ……. काय अवस्था झाली तुझी,

Q8) जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती स….. कलमाखाली आणीबाणी जाहीर केली जाते,

Q9) नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली?

Q10) महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क……. ला सातारा स्थापित केले गेले,

Q11) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q12) खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

Q13) मी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

Q14) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?

Q15) मी परवा ऐतिहासिकनाटकपाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.

Q16) जड पाण्यात काय असते?

Q17) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?

Q18) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q19) कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येऊ शकतो?

Q20) एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q21) एक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहेत तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील?

Q22) महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?

Q23) After the successful performance of the great singer there was……. applause by the audience.

Q24) खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?

Q25) 2225+450÷5-220×8.5=?

Q26) ‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?

Q27) 25,30,35,40 या संख्यांचा लसावी किती?

Q28) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?

Q29) एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

Q30) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे :-

Advertisement