Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 54 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 54
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 54 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 54

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 54

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) विजोड पद ओळखा?

Q2) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

Q3) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q4) खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

Q5) 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

Q6) ‘लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते’यातील अलंकार ओळखा.

Q7) ‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

Q8) महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व त्यांची संख्या जास्त आहे ?

Q9) सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

Q10) वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून विचलित केले जाते?

Q11) 26,52,78,?,130 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?

Q12) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q13) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

Q14) एका आयताकृती बागेला 5 वेडे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17000 रुपये खर्च आला जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती?

Q15) मराठी भाषेचे लेखक………….. या लिपीत करतात.

Q16) केसरिया वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q17) 8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?

Q18) खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?

Q19) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-

Q20) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

Q21) 75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,

Q22) संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q23) एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर 1.25 प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा?

Q24) 712 च्या मागील 34 वी समसंख्या कोणती?

Q25) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q26) एका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q27) दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास?

Q28) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?

Q29) खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q30) गणित मध्य म्हणजे.

Advertisement