Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 52 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 52
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 52 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 52

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 52

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान संकल्पना घेतली आहे?

Q2) माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?

Q3) एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 आणि किरण उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

Q4) मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश असणारी ………..ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

Q5) खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही?

Q6) भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?

Q7) पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य आहे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे?

Q8) ‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q9) दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?

Q10) लाईनमिन दिवस कधी येतो?

Q11) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q12) कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?

Q13) “दाती तृण धरणे”या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q14) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q15) वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

Q16) मॅक मोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे?

Q17) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?

Q18) दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

Q19) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण.

Q20) माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द…………  आहे.

Q21) प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती……….. तयार करतात.

Q22) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?

Q23) मराठी वर्णमालेतील एकूण किती स्वराधी आहेत?

Q24) माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत आत्ताच काटा पश्चिम दिशा दाखवीत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?

Q25) विजोड पद कोणते?143,169,197,221,247

Q26) मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q27) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q28) भारत सरकारने कामकाज अधिक सोयीस्कररीत्या चालवावे  म्हणून राष्ट्रपतींना….. करण्याचा अधिकार आहे?

Q29) बीड जिल्ह्यात पेशवा व निजाम यांच्यात युद्ध झाले होते ते ठिकाण कोणते?

Q30) खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरीत्या जुळत नाहीत?

Advertisement