Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 51 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 51
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 51 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 51

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 51

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सर्वाधिक आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत?

Q2) मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q3) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.लढण्याची इच्छा असणारा …..

Q4) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q5) खालीलपैकी कालदर्शक विशेषण अव्यय कोणते.

Q6) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q7) ‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता……. आहे.

Q8) धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते?

Q9) मुलांनी पुस्तकावर रेघाट्या मारल्या वाक्यातील कर्म ओळखा,

Q10) संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले वाक्याचा प्रकार कोणता?

Q11) खालील उदाहरणातील अलंकार ओळखा. चंद्र तेथे चंद्रिका ! शंभू तेथे अंबिका!! संत तिथे विवेक ! असणे की जे!!

Q12) अलंकाराचा प्रकार शोधा.माझ्या पायी रुतला शूल तुझ्या ओरी कोमल का?

Q13) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q14) खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Q15) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

Q16) प्रस्तावित कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q17) अलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा

Q18) लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?

Q19) बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?

Q20) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q21) सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Q22) विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?

Q23) गंगा ही पवित्र नदी आहे यामध्ये गंगा या शब्दाची जात ओळखा?

Q24) महात्मा गांधीचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये ‘साराबंदी’ ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

Q25) खालीलपैकी गतीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

Q26) वासरू या शब्दाचे लिंग काय?

Q27) महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?

Q28) PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.

Q29) ‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?

Q30) 36, 48 व 84 चा मसावी किती?

Advertisement