Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 50 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 50
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 50 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 50

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 50

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

Q2) योग्य अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा?a b-a b b- b a b-

Q3) उपसरपंच निवड कोण करतात?

Q4) खालील पर्यायांपैकी एक वचनी शब्द कोणता?

Q5) न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?

Q6) मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत.

Q7) कन्याकुमारी ची देऊळ कोणत्या राज्यात आहे?

Q8) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

Q9) महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q10) तरू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q11) भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?

Q12) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.

Q13) तीन मुलांच्या वयाची बेरीज 21 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:4 आहे तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती वर्ष असेल?

Q14) मृत्युंजयता…..

Q15) नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या ही पण आपले कष्टकरी दळ म्हणजे काम करणारे गरीब आहेत ही समस्या आहे.वरील युक्तिवाद दुय्यला करणारे विधान निवडा.

Q16) 30 रु  रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येकी तीन दराने विकला असेल तर किती टक्के नफा झाला?

Q17) प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?

Q18) किसान क्रेडिट कार्ड योजना ही कोणत्या कर्जाची साठी लागू आहे?

Q19) भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर…..

Q20) 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?

Q21) Ramesh as well as Suresh …….. praise.

Q22) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?

Q23) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q24) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?

Q25) ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

Q26) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q27) उस्मानाबाद जिल्हा झाल्याच्या नंतर कोणता जिल्हा नवीन अस्तित्वात आला?

Q28) ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताची कवी कोण?

Q29) भावार्थरामायण हा ग्रंथ कोणाचा?

Q30) सागरी मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर.

Advertisement