Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 5 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 5

MPSC Group C Practice Paper 5 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 5

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 5

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा?पत्नी

Q2) खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे?

Q3) मोझार्ट संज्ञा कशाशी संबंधित आहे.

Q4) ‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

Q5) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q6) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Q7) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q8) उन्हात वाळू घातलेले 10 पपड वाळायला 20 मिनिटे लागत असतील तर त्याच उन्हात पापड किती वेळात वाढेल?

Q9) चीन बाहेर कोणत्या देशात पूर्ण व्हायरसमुळे पहिला मृत्यूची नोंद झाल?

Q10) एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?

Q11) एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?

Q12) 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?

Q13) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

Q14) ‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

Q15) महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे प्रधान सचिव कोण आहे.

Q16) महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठी आहे.

Q17) विशेषणाचा प्रकार ओळखा.तो चहा विक्रेता आहे.

Q18) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q19) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

Q20) साखरेचे खाणार त्याला देव देणार याचा अर्थ सांगा.

Q21) पीपिलीका या शब्दाचा अर्थ सांगा.

Q22) खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत त्यातील विसंगत नाव ओळखा.

Q23) विशेष सुरक्षा प्रशिक्षण विद्यालय खालीलपैकी कोठे स्थित आहे?

Q24) दोन पेट्या 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती  लागतील?

Q25) जर MJ = 3, XC = 21 तर GZ = ?

Q26) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

Q27) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q28) पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.

Q29) लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे?

Q30) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?