Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 49 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 49
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 49 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 49

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 49

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सासु या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा?

Q2) 4,5,8,0,7 अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q3) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?

Q4) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q5) 2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?

Q6) वाक्याचा प्रयोग ओळखा .मुलांनी पपई खाल्ली.

Q7) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2013 चे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटात देण्यात आले.

Q8) जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल. तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

Q9) खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे.

Q10) छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Q11) 18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?

Q12) जिंकू किंवा मरू भारतभूचा शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू यामधील रस कोणता आहे?

Q13) मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?

Q14) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q15) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q16) घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

Q17) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून……….ला ओळखले जाते.

Q18) चुकीची जोडी शोधा

Q19) एका गावाची लोकसंख्या 4000 आहे ती दरवर्षी दहा टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?

Q20) 52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात?

Q21) 19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?

Q22) ‘जागृती’ या शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय ओळखा.

Q23) गांधीजींची असहकार चळवळ थांबण्याचे कारण कोणते?

Q24) प्रश्न दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.अंगात वारी शिरणे :-

Q25) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q26) 1 ते 51 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?

Q27) शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.

Q28) भारतातून मासे निर्यातीमध्ये केरळ किती व्या क्रमांकावर आहे?

Q29) आज रोजी तुकाराम ,हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

Q30) जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर……….. व्यक्ति मागील जन्माचे प्रमाण होय.

Advertisement