Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 48 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 48
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 48 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 48

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 48

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ….. वर्षाचा असतो.

Q2) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते?

Q3) धोकादायक रित्या वाहन चालवणे हे भा.द वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?

Q4) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q5) इति श्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?

Q6) खालीलपैकी कोणता प्रत्येक फार्सी नाही?

Q7) रात्री हिंडणारे म्हणजेच……

Q8) सापेक्ष वदाचा सिद्धांत कोणी मांडला.

Q9) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या. बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेतर्फे कोणते कार्य केले जात असे?

Q10) 8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?

Q11) लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?

Q12) अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला होता?

Q13) चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?

Q14) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q15) शक्तीचे एकक काय आहे?

Q16) ‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?

Q17) 1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावरील संख्या कोणती?

Q18) 350 मीटर लांबीच्या गाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्याची किती वेळ लागेल?

Q19) ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो?

Q20) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q21) एका 30 मीटर लांबीच्या कपड्यातून रोज 3मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q22) वाक्य+निश्चयातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता?

Q23) भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?

Q24) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे?

Q25) राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

Q26) एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?

Q27) स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?

Q28) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q29) पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?

Q30) सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

Advertisement