Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 45 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 45
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 45 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 45

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 45

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?

Q2) खालील पैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही?

Q3) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q4) राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?

Q5) मनोज ‘ अ’या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने वीस मीटर चालत जातो. त्यानंतर त्यांच्या डावीकडे वळून दहा मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण दिशेला 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत असल्यास तो ‘अ’या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे ?

Q6) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

Q7) क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?

Q8) खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही?

Q9) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q10) वाहवा या शब्दाची जात ओळखा.

Q11) राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?

Q12) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

Q13) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q14) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q15) सिंह:छावा ::घोडा:?

Q16) 8,32, 12,….?

Q17) दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची 8 वर्षानंतर 5 टक्के दराने रास किती होईल?

Q18) 2,4,12,48,240,1440,……..?

Q19) प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

Q20) फ्लाईंग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात?

Q21) परसेव्हेरन्स  ही बग्गी 2019 च्या 19 फेब्रुवारी ला कोणत्या संस्थेने मंगळावर उतरविली?

Q22) शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे?

Q23) चा .ची .चे .हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे?

Q24) ‘I think India will win the match.’ identify the tense.

Q25) मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते?

Q26) 362 117 व 244 या संख्यांची सरासरी किती.

Q27) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?

Q28) यापैकी रब्बी हंगामातील पीक कोणते?

Q29) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q30) भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?

Advertisement