Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 43 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 43
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 43 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 43

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 43

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 5×20×0+7=?

Q2) टोक्यो 2021 ओलंपिक मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच कोण होते.

Q3) गंगा ,सिंधू ,चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत?

Q4) ‘गांधी वर्सेस लेनिन’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q5) कोणत्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे?

Q6) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q7) खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q8) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.15,90,540,3240…….?

Q9) शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q10) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?

Q11) 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

Q12) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Q13) गिअर असलेल्या वाहनाची लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?

Q14) वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?

Q15) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q16) 1,4,9,16,?,?

Q17) …………… हटी दुर्घटना घटी घोषवाक्य पूर्ण करा.

Q18) पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50 % ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?

Q19) हाय अल्टीट्युड रिसर्च लेबर्टी कुठे आहे?

Q20) ATM चा फुल फॉर्म काय आहे?

Q21) खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे. तो ओळखा.नृप:

Q22) भाऊ बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे?

Q23) पराभव करणे या अर्थाशी जुळणारा व्यक्ती प्रचार करतात?

Q24) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q25) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q26) दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे?

Q27) चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?

Q28) खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाट जोडते?

Q29) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

Q30) मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?

Advertisement