Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 40 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 40
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 40 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 40

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 40

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Q2) 600 रुपयांची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती?

Q3) सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत . मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात हे विधान…..

Q4) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Q5) Choose the noun form of the brief word…

Q6) पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो?

Q7) 1जानेवारी 1996 रोजी सोमवार होता तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?

Q8) महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.

Q9) 18 व 24 यांचा मसावी किती?

Q10) वाक्याचा काळ कोणता ते ओळखा.‘एकनाथ नियमित अभ्यास करीत असे.’

Q11) एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यास 18 सेकंद लागतात गाडीची लांबी 300 मीटर असल्यास गाडीचा ताशी वेग किती?

Q12) खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?

Q13) Choose the correct antonymGloomy *

Q14) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे?

Q15) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?

Q16) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q17) घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q18) धुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,

Q19) 6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती?

Q20) ‘श्रवण’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

Q21) खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रसार होतो?

Q22) ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर कोण करू शकतो?

Q23) ‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q24) गेल्या आठवड्यातील मंगळवारी महात्मा गांधी जयंती होती आज सोमवार असेल तर येत्या रविवारी तारीख किती असेल?

Q25) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q26) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q27) शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा?

Q28) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?

Q29) साडेसहा लिटर चे किती टक्के म्हणजे 130 मिलीमीटर?

Q30) गुलामगिरी हा ग्रंथ……………. यांनी लिहिला.

Advertisement