Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 39 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 39
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 39 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 39

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 39

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही?

Q2) जागतिक व्यापार संघटनेच्या कार्याचा आरंभ कधी झाला?

Q3) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q4) 5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?

Q5) पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

Q6) 5 ,10 आणि 12 यांचा लसावी किती?

Q7) हुंडाबंदी कायदा 1969 नुसार , हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा.

Q8) 5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?

Q9) 45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा?

Q10) 1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?

Q11) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.

Q12) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q13) राज्यसभा सदस्याचा कार्यकाल कती असतो?

Q14) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q15) 250 चे पाच टक्के=?

Q16) अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कोण आहेत.

Q17) अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे मीनाचे वय सात वर्षांनी 85 असेल जर अजयच्या वडीलाचे वय अजय पेक्षा 25 वर्ष जास्त आहे तर अजयचे वडिलांचे आजचे वय किती?

Q18) उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

Q19) अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते.

Q20) फाईडिंग दि गॅप्स या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच………..

Q21) एका  ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6% पुढील 5 वर्षांसाठी9% व पुढील शिल्लक वर्षासाठी 13% आहे जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकुण व्याज 7,680 रूपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्क्म किती?

Q22) राजाची वस्त्राची देखभाल करणारा…….,

Q23) खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?

Q24) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q25) शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल?

Q26) विसंगत घटक ओळखा .

Q27) बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याची जोडलेले आहे

Q28) ना. नाही. नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?

Q29) संगीतात किती स्वर असतात?

Q30) संधी म्हणजे काय?

Advertisement