Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 38 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 38
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 38 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 38

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 38

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी विशेष नाम कोणते ते लिहा?

Q2) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

Q3) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q4) खालीलपैकी लष्करातील सर्वात मोठा खुदा कोणता आहे?

Q5) सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.

Q6) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q7) खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्दांच्या जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.

Q8) एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?

Q9) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?

Q10) अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.

Q11) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

Q12) रब्बी हंगाम म्हणजे.

Q13) दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?

Q14) दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा यांच्या किती वेळा काटकोन येईल?

Q15) ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

Q16) खालीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग नाही.

Q17) डॉक्टर आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला?

Q18) गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?

Q19) एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

Q20) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q21) खाली दिलेल्या शब्दांमधून त्याच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.

Q22) खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?

Q23) एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटी कोणाचे माप काढा.

Q24) Cat =24dog =26rate तरrat=?

Q25) महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

Q26) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,9,……,25

Q27) महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?

Q28) प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती आहे?

Q29) 171 / 19 * 9 = ?

Q30) मध्यम पद लोपी समाज असलेला शब्द कोणता.

Advertisement