Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 37 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 37
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 37 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 37

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 37

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q2) दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, रशिया, इंग्लंड यांच्यामध्ये कोणत्या दुसरा राष्ट्रांचा समावेश होता?

Q3) ‘आम्ही जातो आमच्या गावा.’ या वाक्यातील उद्देश कोणते?

Q4) गोळा केलेल्या जमीन महसुलात किती वाटा ग्रामपंचायत मिळतो?

Q5) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?

Q6) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

Q7) आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनेचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे?

Q8) रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म कोणता?

Q9) ‘वायस’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q10) पन्नास या शब्दाची जात ओळखा.

Q11) आता विश्वात्मके देवे! तोषोनी मज द्यावे पसायदान हे! या वाक्यातील रस ओळख.

Q12) भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्ती मुळ झाले?

Q13) द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान……………. यांनी सांगितले.

Q14) 365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किमी/तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 किमी/तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा?

Q15) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q16) मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

Q17) ‘अनुरक्ता’ या शब्दाचा अर्थ काय?

Q18) भारतातील आद्य क्रांतिकारक कोण ?

Q19) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q20) बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?

Q21) 8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q22) सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान उष्मकांची जरुरी असते.

Q23) विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

Q24) खालील ओळीतील अलंकार ओळखा.सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो|

Q25) पुढीलपैकी कोणते भारतातील बायोस्फियर रिझर्व नाही?

Q26) 20 चित्र बनविणे करिता 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात बनवणार?

Q27) इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?

Q28) स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?

Q29) अमित दक्षिणेकडे गेला नंतर डावीकडे वळला नंतर डावीकडे वळला आणि शेवटी उजवीकडे वळला तर अमित कोणत्या दिशेला जात आहे?

Q30) राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Advertisement