Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 36 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 36
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 36 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 36

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 36

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण याचा प्रकार ओळखा?

Q2) ( 3 ,2, 7 ) या सहगुणक रूपातील बहुपदीची कोटी किती?

Q3) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q4) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे.

Q5) गटातील वेगळा शब्द ओळखा?

Q6) वाक्याचा प्रकार ओळखा.‘पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते.’

Q7) दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

Q8) भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?

Q9) नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे………….

Q10) खजूरोह लेणी कोणत्या राज्यात आहे?

Q11) जागतिक आनंदी अहवाल 2018 नुसार जगातील आनंदी देश कोणता?

Q12) विजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा आपसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी आपल्या जागा आपापसात बदलल्या तर आणि त्याच्या उजव्या बाजूस कोण येईल?

Q13) छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ ….या जिल्ह्यात आहे,

Q14) चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

Q15) डॉ बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

Q16) नेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q17) पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?

Q18) बोलणारा………….

Q19) रक्तातील…………… पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात.

Q20) जर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले तर मुद्रित केलेल्या एकूण अंकांची संख्या किती असेल?

Q21) विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.

Q22) 9000 सेकंद म्हणजे किती तास?

Q23) एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला मिरची म्हटले व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना ह्या सांकेतिक भाषेत मैत्रिणींना काय देता येईल?

Q24) 8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?

Q25) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?

Q26) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q27) नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.

Q28) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला संबोधले जाते?

Q29) जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……………… म्हणतात.

Q30) चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे?

Advertisement