Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 33 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 33
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 33 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 33

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 33

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात?

Q2) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

Q3) सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

Q4) पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते?

Q5) मानवात वापरले जाणारे IVF तंत्रज्ञान महेश या प्राण्यात वापरून ऑक्टोंबर 2021 मध्ये बन्नी जातीच्या म्हशीचे रेडकू कोणत्या राज्यात जन्माला घालण्यात आले?

Q6) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q7) सावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?

Q8) भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम द्वारा विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?

Q9) ‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q10) स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा ……..राज्यक्रांतीचा नारा होता.

Q11) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?

Q12) ‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?

Q13) ‘कव्हर ड्राईव्ह’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q14) चित्तगांव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?

Q15) दूध पावडर मध्ये जास्तीत जास्त अद्रक चे प्रमाण किती असते?

Q16) सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत?

Q17) ‘तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच.’ या वाक्यातील उपमेय कोणते?

Q18) सोडवा.11, 14, 19, 26, ?

Q19) तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

Q20) एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी1 गुण कमी करण्यात येतो जर एका एक विद्यार्थ्यास त्या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविल्यानंतर 100 गुण मिळाल्यास त्याने किती उत्तरे अचूक दिली?

Q21) महाराष्ट्रातील कोणत्या जिला सर्वात कमी लोकसंख्या आहे ?

Q22) वाक्याचे….. विभाग पडतात.

Q23) -5,-2,-3,-4 यात सर्वात मोठी संख्या कोणती?

Q24) फुले संगम हे…………….. संकरित वाण आहे.

Q25) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q26) भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.

Q27) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?

Q28) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…..,125,36

Q29) ‘त्याला’ हे काय आहे?

Q30) खालील वर्णांपैकी मूर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?

Advertisement