Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 32 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 32
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 32 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 32

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 32

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे,

Q2) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Q3) ‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q4) रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q5) 1921 मध्ये मोपला विद्रोह  कोणत्या राज्यात झाला?

Q6) विभाग नाशिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते?

Q7) मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ………… ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

Q8) ‘लेट मी से ईट नाऊ ‘या पुस्तकाचे लेखक कोण?

Q9) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा1,2,6,15,31,56?

Q10) ताशी 24 किमी वेगाने असलेल्या एका शहराला पोहोचण्यास दोन तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

Q11) मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?

Q12) खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q13) ‘दास कॅपिटल’हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

Q14) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q15) कोयना धरण कोणत्या ठिकाणी आहे?

Q16) महाराष्ट्रातील पोलीस खात्या सर्वोच्च पद.

Q17) अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

Q18) मोरया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q19) अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q20) खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34

Q21) 58:20::69?

Q22) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q23) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q24) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q25) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q26) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे.

Q27) त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा?

Q28) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q29) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Q30) कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!

Advertisement