Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 31 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 31
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 31 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 31

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 31

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते?

Q2) सामासिक शब्दांची कोंडी करून दाखविण्याचा पद्धतीला काय म्हणतात,?

Q3) मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q4) शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

Q5) भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

Q6) खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा?

Q7) एका वर्तुळाची त्रिज्या 21 से .मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?

Q8) अक्षरांची प्रमुख चार गटात विभागणी केल्यास दंड नसलेले अक्षर कोणते?

Q9) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q10) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q11) N.H.A.I या संस्थेच्या नावाने पूर्ण रूप काय आहे?

Q12) अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?

Q13) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?

Q14) रशियाचे संसदेस काय नाव आहे.

Q15) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q16) महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या?

Q17) महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

Q18) 91 + 92 + 93 + …….+ 100 = ?

Q19) सकाळी सूर्यप्रकाशामध्ये तुझे खाली पण ते जीवनसत्व तयार होते?

Q20) 5,8,11,14,17,?

Q21) धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.

Q22) राजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?

Q23) 1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

Q24) महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर खालीलपैकी कोणते?

Q25) P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.

Q26) 11 13 17 या संख्यांचा मसावि काढा?

Q27) जन्मदर व मृत्युदर यातील फरकाला…… म्हणतात,

Q28) ‘मुलाने बैलाने मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q29) हनुमान व्यायाम प्रसार मंडळाची स्थापना कोणी केली.

Q30) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Advertisement