Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 3 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 3

MPSC Group C Practice Paper 3 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 3

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 3

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) ‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?

Q2) एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?

Q3) भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

Q4) 1962 मधील निवडणुकांचे वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…. जागा होत्या,

Q5) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q6) हा,ही,हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

Q7) शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे?

Q8) लवलीना बोरगोहेण कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q9) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला नवे व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत?

Q10) 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साली कोणता वार येईल?

Q11) ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q12) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q13) ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण.

Q14) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी. 27 असल्यास मोठी संख्या कोणती?

Q15) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला?

Q16) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या शाळेपुढे मैदान आहे,

Q17) खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?

Q18) समानार्थी शब्द सांगा.उदाहरण……..

Q19) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?

Q20) 25,50,100,200?

Q21) पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?

Q22) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q23) सर्व प्रकारच्या कशासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणत?

Q24) 45×0×0×12=?

Q25) पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?

Q26) भंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.

Q27) त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q28) रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q29) समुद्राची खाली मोजण्यासाठी…………. वापरतात.

Q30) इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??