Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 29 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 29
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 29 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 29

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 29

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?

Q2) एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.

Q3) आठशे मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?

Q4) खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?

Q5) तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.

Q6) भारतीय फळांचा राजा म्हणून कोणत्या फळास ओळखतात?

Q7) ‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q8) वाक्यात नामा ऐवजी येणारा शब्द म्हणजेच……

Q9) पुढील संख्या पूर्ण करण्यासाठी योग्य संख्या पर्यायातून निवडा.7,26,124, ? ,1130

Q10) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा,. खून गाठ बांधणे.

Q11) उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय  कुठे आहे?

Q12) दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?

Q13) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

Q14) 25,50,100,200?

Q15) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Q16) AZ,CX,EV,GT ,?

Q17) नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे?

Q18) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q19) 20 वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12पट होते आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती?

Q20) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q21) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q22) खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही?

Q23) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q24) कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते.

Q25) बिहू हे लोक नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे

Q26) उत्पन्न व भांडवलदार जादा कर बसवल्यास बचत व गुंतवणूक……..

Q27) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा ,18.14.20.16…….

Q28) अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ट नाही?

Q29) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार  आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?

Q30) 2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?

Advertisement