Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 28 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 28
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 28 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 28

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 28

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?

Q2) दिलेल्या शब्दात पर्यायी शब्द ओळखा.सरकार :-

Q3) वाक्याचा प्रकार ओळखा.पाऊस पडला असता तर पिके चांगले आले असते.

Q4) 12000 रुपये किमतीच्या एका फ्रिजरवर 12 टक्के सूट दिली तर त्या फ्रिजर ची विक्री किंमत किती?

Q5) सांची स्तूप कोणी निर्माण केले होते?

Q6) खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण ओळखा?

Q7) सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल?

Q8) इराक ची राजधानी.

Q9) Choose the opposite word of.. Entry :-

Q10) बाबासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्यातील उभयान्वयी अव्यय…………. प्रकारातील आहे.

Q11) भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत?

Q12) एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?

Q13) या गावात बरेचनारदआहेत.. शब्दाची जात ओळखा.

Q14) नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,

Q15) भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

Q16) खालीलपैकी कोणते एक कार्बनचे स्फटिक रूप आहे?

Q17) 20मुलांना 20 किलोग्रॅम साखर 20 दिवस पुरते तर 1 मुलाला 1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?

Q18) संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

Q19) वाक्यात येणाऱ्या शब्द शब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?

Q20) माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Q21) खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते?

Q22) 7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?

Q23) …… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,

Q24) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ‘शिवनेरी’ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

Q25) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q26) ‘भाषा’या नामाचे अनेकवचन लिहा.

Q27) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q28) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?

Q29) उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?

Q30) गजानन च आई ही राजदीपची मामी लागते तर राजदीपची आई ही गजाननाच्या आईची कोण?

Advertisement