Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 27 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 27
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 27 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 27

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 27

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q2) नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?

Q3) पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

Q4) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?

Q5) रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे.

Q6) 100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q7) पुढील वाक्यात योग्य केबल प्रयोगी अव्यय लिहा.…………….! किती उंच मनोरा हा….!

Q8) 60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?

Q9) खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q10) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?

Q11) योग्य पर्याय निवडा चित+आनंद

Q12) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224

Q13) भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………… या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?

Q14) 21,19,16,12,……………

Q15) ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

Q16) भारतातून मासे निर्यातीमध्ये केरळ किती व्या क्रमांकावर आहे?

Q17) बीड जिल्ह्यातील सिताफळ संशोधन केंद्र कुठे आहे?

Q18) महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा ………..आहेत.

Q19) भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण आहेत?

Q20) ‘मुलांनी कुत्र्याला मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q21) जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

Q22) विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?

Q23) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q24) महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत?

Q25) लाल वाहतूक सिग्नल च अर्थ काय?

Q26) खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?

Q27) दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q28) …. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?

Q29) सालारजंग म्युझियम कोठे आहे?

Q30) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते?

Advertisement