Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 25 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 25
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 25 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 25

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 25

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q2) प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?

Q3) गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ काय?

Q4) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q5) कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,

Q6) सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे?

Q7) हिमरुशाली करिता प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता?

Q8) काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?

Q9) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

Q10) रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती  मिळेल?

Q11) सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?

Q12) …………. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते.

Q13) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q14) चौदावे रत्न दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q15) परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री कोण?

Q16) वाक्यातील उद्देश म्हणजेच….. असते.

Q17) टका हे चलन कोणत्या देशाचे आहे?

Q18) 8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q19) खालीलपैकी कोणती परिमेय संख्या पूर्णांक नाही.

Q20) ‘थोरा घरचे…….. त्याला सर्व देती मान.’ही म्हण पूर्ण करा.

Q21) नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q22) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q23) आणि, अथवा ही ……….अव्यये आहेत.

Q24) दातांवर ………या कठीण पदार्थाचे आवरण असते.

Q25) एक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहेत तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील?

Q26) ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Q27) उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

Q28) 400,274,209,181,172,?

Q29) गायरान या शब्दाचे लिंग ओळखा.

Q30) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Advertisement